यश

विनामुल्य ऑनलाईन राज्यस्तरीय सकल मराठा वधु-वर द्वितीय परिचय मेळावा-२०२१ सलग दोन यशस्वीरीत्या संपन्न झाला. त्यातील काही क्षणचित्रे.



विनामुल्य ऑनलाईन राज्यस्तरीय सकल मराठा वधु-वर द्वितीय परिचय मेळावा-२०२१ सलग दोन दिवस- शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ व रविवार-दि. १८ एप्रिल २०२१ ला यशस्वीरीत्या संपन्न झाला.



वेरूळकर सकल मराठा वधु वर सुचक केंद्र® , पुसद व्दारा आयाेजित " विनामूल्य ऑनलाइन सकल मराठा वधु-वर परिचय मेळावा २०२१ (द्वितीय मेळावा )" संचालक : षडानन वेरुळकर , सर ( सेवानिवृत्त कलाशिक्षक ) सलग दोन दिवस - पहिला दिवस (शनिवार - दि. १७ एप्रिल २०२१) वेळ:- स.११.३० ते ५.०० पर्यंत. व दुसरा दिवस (रविवार-दि. १८ एप्रिल २०२१) वेळ:-स.११.३० ते ५.०० पर्यंत. यशस्वीरित्या संपन्न झाला. या आॅनलाईन व्हिडिओ काॅन्फरन्सिंग ला संपुर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील - मराठा, देशमुख,९६ कुळी, कुणबी, तिरळे कुणबी, धनाेजे कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी उपवर-वधु, घटस्फोटीत वर-वधु, विधवा-विधुर असे एकूण 220 वर-वधुंनी आपले पालकासह उपस्थिती नाेंदवली. सर्व पालकांचे अाभार व उपस्थित सर्व वर-वधुंचे अभिनंदन व शुभविवाहा करीता शुभेच्छा ! श्री.षडानन रूपचंद वेरुळकर,सर (सेवानिवृत्त कलाशिक्षक) संचालक रा.येरळी ता.नांदुरा जि.बुलढाणा वेरुळकर सकल मराठा वधुवर सुचक केंद्र® पुसद ता.पुसद जि.यवतमाळ 9322820354, 7499881909

विनामूल्य ऑनलाईन सकल मराठा वधु-वर परिचय मेळावा २०२१ ( प्रथम मेळावा ) दिनांक : ३१ जानेवारी २०२१ रविवार ला यशस्वीरित्या संपन्न.



वेरूळकर सकल मराठा वधु वर सुचक केंद्र® ,पुसद जि.यवतमाळ संचालक : षडानन वेरुळकर,सर (सेवानिवृत्त कलाशिक्षक) - व्दारा आयाेजित - " विनामूल्य ऑनलाईन सकल मराठा वधु-वर परिचय मेळावा २०२१ ( प्रथम मेळावा ) दिनांक : ३१ जानेवारी २०२१ रविवार ला सकाळ ११:३० ते ०५:३० पर्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. या आॅनलाईन व्हिडिओ काॅन्फरन्सिंग ला संपुर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील - मराठा, देशमुख,९६ कुळी, कुणबी, तिरळे कुणबी, धनाेजे कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी उपवर-वधु , घटस्फोटीत वर-वधु , विधवा-विधुर असे एकूण १५० वर-वधुंनी आपले पालकासह उपस्थिती नाेंदवली. सर्वांना मनापासून धन्यवाद ! व सर्वांचे मनापासून आभार ! श्री.षडानन रूपचंद वेरुळकर,सर (सेवानिवृत्त कलाशिक्षक) संचालक रा.येरळी ता.नांदुरा जि.बुलढाणा वेरुळकर सकल मराठा वधुवर सुचक केंद्र® पुसद ता.पुसद जि.यवतमाळ 9421774523, 9322820354, 7499881909

श्री.षडानन वेरुळकर सर "मराठा समाज भुषण पुरस्कार-२०१८" ने सन्मानीत.



तृतीय विनामूल्य ऑनलाइन सकल मराठा उपवर-वधु परिचय मेळावा- दि. १९ जुलै २०२०



द्वितीय विनामूल्य ऑनलाइन सकल मराठा उपवर वधू परिचय मेळावा- दि. १४ जून २०२०



प्रथम विनामूल्य ऑनलाइन सकल मराठा उपवर वधू परिचय मेळावा- दि. 31 मे 2020



ह.भ.प. श्री गजानन महाराज लाहुडकर, अध्यक्ष विदर्भ मराठा समाज मंडळ, पुणे यांचे हस्ते "मराठा समाज भुषण पुरस्कार" स्विकारताना श्री.षडानन वेरुळकर सर.



सोशल मिडियाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे काम



सोशल मीडियातुन जुळवली लग्नगाठींची शंभरी !



Page 1 of 2